स्वागतकक्ष
स्वागतकक्ष ई-मेल
 
* नवीन साहित्य -
इ-प्रकाशनमध्ये ’एका यक्षाचे अक्षयगान’ हे संपूर्ण पुस्तक वाचा
व्यक्तिपरिचय विभागात शास्त्रज्ञ(१), चित्रकार(४), साहित्यिक(२०)
भक्तिपरंपरा विभागात - मनाचे श्लोक १-२०५,तुकारामाचे अभंग, इतर संतांच्या प्रसिद्ध रचना
मराठी संकेतस्थळे व महाराष्ट्र मंडळे - हे नवे विभाग
* नवीन लेख -
१. माझे परदेशगमन - मधुरा खरे, ह्युस्टन
२. गणपतीबाप्पा मोरया - मानसी सहस्रबुद्धे, सनीवेल
३.भास, ओंकार खरे, पुणे
४. रेल्वेचा प्रवास - वैभव मालसे, बंगलोर
५. मस्त मज्जा माडी-- वैभव मालसे, बंगलोर
६. मराठी साहित्यिक व लेखनव्यवसाय - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
७. वाढदिवस - एक आत्मचिंतन- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
* मोफत मार्गदर्शन -
मराठी अक्षरसंच आपल्या संगणकावर कसा स्थापित करायचा, इंटरनेटवर मराठी कसे लिहायचे व आपला लेख वा साहित्य या संकेतस्थळावर प्रसिद्धीसाठी कसे पाठवायचे याचे संपूर्ण मार्गदर्शन ज्ञानदीपतर्फे मोफत केले जाईल. तसेच आपल्या सर्व शंका व्यक्तिश: सोडविण्यात येतील.यासाठी ज्ञानदीपकडे ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा. या पत्त्यावर संपर्क साधावा.
आपण या संधीचा फायदा घ्याल व आपलेही नाव या जागतिक संकेतस्थळावर दाखल कराल अशी आशा आहे.

* मायमराठी म्हणजे मराठी विषयक सर्व काही
मराठी साहित्य - कविता(८), लेख(२२), नाट्यगीते(८ पाने), बालकविता( ६ पाने), साहित्यरत्ने, कथा(१)
मराठी भाषा - मराठी शिका(२), मराठीची गौरवगाथा (२ पाने)
मराठी पुस्तके - सांगावा कवितासंग्रह (५२), पुस्तकपरिचय(९)
महाराष्ट्रदर्शन - किल्ले(८), मंदिरे (२८), निसर्गरम्यस्थळे (५), प्रेक्षणीय स्थळे (६)
मराठी संस्कृती- भक्तीपरंपरा(१), खाद्यपदार्थ(६२), रितीरिवाज(१), मराठी सण(१२)
इ प्रकाशन - गीतरामायण, सांगावा, काव्यदीप, रा. ग. आपटे, एका यक्षाचे अक्षयगान
महत्वाचे लेख -
१. व्यवसायधर्म वाढवावा - विवेक वेलणकर
२. परदेशी जाऊन काय मिळवलं काय गमावलं - जयंत नारळीकर
३. मराठीपण जपण्यासाठी - जयश्री हुपरीकर
सांगावा व काव्यदीप काव्यसंग्रह ध्वनीफिती, गीतरामायण गीते ध्वनीफिती, संस्कृत स्तोत्रे ध्वनीफिती

* * * ज्ञानदीपची नवी भेट * * *

* भाषांतर विभाग
मराठीतील अपार साहित्यसंपदा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी त्याचे अन्य भाषांत भाषांतर वा रुपांतर होणे आवश्यक आहे.तसेच इतर भाषांतील साहित्याचे मराठीत भाषांतर होणेही आवश्यक आहे. या संकेतस्थळावर या उद्देशाने स्वतंत्र भाषांतर विभाग सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्राबाहेर राहणार्‍या मराठी लोकांचे सक्रीय सहकार्य मिळाले तर ते त्यांच्यासकट सर्वांनाच लाभदायक ठरेल.याबाबतीत आपल्या काही सूचना असल्यास ज्ञानदीपकडे ( ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा. )अवश्य कळवाव्यात.ही विनंती.

 

आपले मत

संगणकावर मराठी लिहिणे सोपे आहे.
 
शासन मराठीच्या वापराबाबत उदासीन आहे.
 
जागतिकीकरणाकडे मराठी माणसाचे दुर्लक्ष होत आहे.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color